Latest News

आयुध निर्माण कारखान्यान मध्ये विविध पदांसाठी भरती. (शेवटची तारीख : 17 जून 2016)


संस्थेचे नाव : आयुध निर्माण कारखाना.
पदांची नावे :   
स्टोअर कीपर – 02 जागा,
दरवान (पुरुष) – 20 जागा,
कूक (NIE) – 03 जागा,
कुक (कॅंटीन) – 01 जागा,
सिविलियन मोटर ड्राइवर – 02 जागा,
LDC (स्पोर्ट्स कोटा) – 02 जागा,
स्टोअर कीपर (स्पोर्ट्स कोटा) – 03 जागा.
शैक्षणिक पात्रता :  
स्टोअर कीपर – 12 वी उत्तीर्ण + संगणकाचे पुरेसे ज्ञान (DOEACC प्रमाणपत्र).
दरवान (पुरुष) – 10 वी उत्तीर्ण.
कूक (NIE) – 10 वी उत्तीर्ण.
कुक ( कॅंटीन) – 10 वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव.
सिविलियन मोटर ड्राइवर- 10 वी उत्तीर्ण + अवजड व हलके वाहन चालक परवाना.
LDC (स्पोर्ट्स कोटा) – 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी  35 श.प्र.मि.
स्टोअर कीपर (स्पोर्ट्स कोटा) – 12 वी उत्तीर्ण + संगणकाचे पुरेसे ज्ञान (DOEACC प्रमाणपत्र).
वयाची अट: 17 जून 2016 रोजी [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट ]
स्टोअर कीपर -18 ते 27 वर्षे,
दरवान (पुरुष)-20 ते 27 वर्षे,
कूक (NIE) – 28 ते 32 वर्षे,
कुक (कॅंटीन)- 18 ते 27 वर्षे,
सिविलियन मोटर ड्राइवर – 32 वर्षांपर्यंत,
LDC (स्पोर्ट्स कोटा) – 18 ते 27 वर्षे,
स्टोअर कीपर (स्पोर्ट्स कोटा)- 18 ते 27 वर्षे.
ठिकाण : अंबाझरी (नागपूर)
शेवटची तारीख : 17 जून 2016
ऑनलाईन जास्त माहितीसाठी वेबसाईट : यावर क्लिक करा.
जाहिरात : जाहिरात येथून डाउनलोड करा.
















info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.