संस्थेचे नाव - बृहन्मुंबई महानगरपालिका.
एकून पदे - 50 जागा
पदांची नावे -
सहाय्यक कायदा अधिकारी – 31 जागा,
सहाय्यक कायदा अधिकारी (श्रेणी-2) – 19 जागा.
शैक्षणिक पात्रता :
सहाय्यक कायदा अधिकारी – कायदा पदवी + 04 वर्षे अनुभव.
सहाय्यक कायदा अधिकारी (श्रेणी-2 ) – कायदा पदवी + 03 वर्षे अनुभव.
वयाची अट: 27 जून 2016 रोजी (मागासवर्गीय -05 वर्षे सूट)
सहाय्यक कायदा अधिकारी – 40वर्षे,
सहाय्यक कायदा अधिकारी (श्रेणी-2) – 33 वर्षे.
परीक्षा फी - Rs 800/- [मागासवर्गीय – Rs 400/-]
शेवटची तारीख : 27 जून 2016
सविस्तर माहितीसाठी वेबसाईट -- येथून डाऊनलोड करा.
ऑनलाईन अर्जासाठी - यावर क्लिक करा.
