Latest News

सीमा सुरक्षा दलात 622 जागांसाठी भरती ( शेवटची तारीख :15 जुलै 2016)

संस्थेचे नाव : सीमा सुरक्षा दल.
एकूण पदे:  622 जागा
पदांची नावे :
ASI (RM) – 152 जागा
HC (RO) – 470 जागा .
शैक्षणिक पात्रता : 
ASI (RM) – रेडिओ आणि टीव्ही तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / दूरसंचार/संगणक /इलेक्ट्रिकल /मेकॅनिकल इंजिनिअरिंग/घरगुती उपकरणे डिप्लोमा OR 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित)
HC (RO) – 10 वी उत्तीर्ण + रेडियो आणि टीव्ही / इलेक्ट्रॉनिक्स /इंटरमिजिएट विषयात ITI  किंवा 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित)
परीक्षा फी :  Rs 50/- [SC /ST/माजी सैनिक – फी नाही ]
परीक्षा :
पहिल्या टप्पा (लेखी परीक्षा) – OMR आधारित स्क्रीनिंग टेस्ट 25 सप्टेंबर 2016 रोजी होणार,
वर्णनात्मक लेखी परीक्षा 18 डिसेंबर 2016
 दुसरा टप्पा – 20 मार्च 2017 (PST, PET,
दस्तऐवजीकरण आणि अंतिम वैद्यकीय)

शेवटची तारीख :15 जुलै 2016
सविस्तर जाहिरात  : जाहिरात येथून डाउनलोड करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट:  यावर क्लिक करा........

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.