Latest News

महाराष्ट्र समन्वयीत कृषी विकास प्रकल्पात विविध पदांची भरती


संस्थेचे नाव : महाराष्ट्र समन्वयीत कृषी विकास प्रकल्प
पदांची नावे :
 असिस्टंट PU मॅनेजर – 17 जागा,
मॅनेजर – 05 जागा.
शैक्षणिक पात्रता :
असिस्टंट PU मॅनेजर –   कृषी डिप्लोमा  + 03 वर्षे अनुभव
PU मॅनेजर-  B.Sc.( कृषी) किंवा समतुल्य पदवी  + 02 वर्षे अनुभव

अर्ज पाठविण्याचा (Email) : caim_pmu@msamb.com
 शेवटची तारीख :18 जून 2016.
जाहिरात  : जाहिरात येथून डाउनलोड करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.