शिकण्याला वयाची गरज नसते असे म्हणतात अशा आशयाची म्हण आपल्यात प्रचलित आहे. या म्हणीला हुबेहूब शोभेल असे काही भरतपूरचे महापौर शिव सिंह यांच्या सोबत घडले आहे. वयाच्या ५२व्या वर्षी शिव सिंह हे राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. सिंह यांनी विज्ञान विषयात सर्वाधिक ५३ गुण मिळवत ४४.८३ टक्क्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. याबाबत माहिती देताना सिंह यांनी सांगितले कि, महापौर असल्यामुळे मला अभ्यास करिता वेळ मिळत नव्हता. त्याकरिता मी दररोज रात्री दोन तास अभ्यास करण्याचे नक्की केले. त्याचबरोबर १९७१-७२साली त्यांनी व्यक्तिगत कारणांमुळे शिक्षण सोडावे लागले होते.
Popular Posts
-
११.०९.२०१६ अर्थसत्ता बिर्ला समूहाचे ई-व्यापारात पाऊल! * आदित्य बिर्ला समूहाने चर्चेतील ई-व्यापार क्षेत्रात शिरकाव केला असून उंची वस्तू...
-
संस्थेचे नाव : भारत पेट्रोलियम एकूण पदे : ६० जागा पदांची नावे : प्रोसेस टेक्निशियन [Process Technician – Gr “7’] – ४० जागा. यूटिलिटी ऑपरेट...
-
संस्थेचे नाव : वन विभागात ‘वनरक्षक’ .( औरंगाबाद ) एकूण पदे : ३५ (32+03) जागा. पदांची नावे : वनरक्षक [Forest Guard] शैक्षणिक पात्रता : १२ व...
-
Although most women envision birth in a semi-reclining or semi-sitting position these days, there are many other possible positions in which...
-
तिबेटचे आध्यात्मिक नेता दलाई लामा यांनी अमेरिकेतील ओरलँडो गोळीबारात बळी पडलेल्यांसाठी प्रार्थना करून धार्मिक उदारतेच्याबाबतीत भारताकडून जगान...
-
संस्थेचे नाव : दिल्ली मेट्रो रेल्वे. (ऑनलाईन अर्ज) एकूण पदे : ३४२८ जागा. A. Executive : ४४ जागा असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल) – १४ जागा अ...
-
संस्थेचे नाव : फील्ड अॅम्युनिशन डेपो. पदांची नावे : फायरमन – 20 जागा, ट्रेड्समन मेट – 420 जागा, पेंटर – 02 जागा, मल्टी टास्किंग स्टाफ ...
-
पर्यावरणाचे प्रश्न आपल्या दैनंदिन गोष्टींपैकी बहुतांश गोष्टींशी संबंधित असतात. याचमुळे गेल्या काही काळापासून पर्यावरणाशी संबंधित करिअ...
-
संस्थेचे नाव : मुंबई नवल डॉकयार्ड (पोस्टाने अर्ज) एकूण पदे : ३१५ जागा. पदांची नावे : One Year Training मशिनिस्ट – १५ जागा इन्स्ट्रुमेंट ...
Recent Post
Follow us on facebook
Popular Posts
-
११.०९.२०१६ अर्थसत्ता बिर्ला समूहाचे ई-व्यापारात पाऊल! * आदित्य बिर्ला समूहाने चर्चेतील ई-व्यापार क्षेत्रात शिरकाव केला असून उंची वस्तू...
-
Although most women envision birth in a semi-reclining or semi-sitting position these days, there are many other possible positions in which...
-
संस्थेचे नाव : भारत पेट्रोलियम एकूण पदे : ६० जागा पदांची नावे : प्रोसेस टेक्निशियन [Process Technician – Gr “7’] – ४० जागा. यूटिलिटी ऑपरेट...
Blog Archive
- April 2017 (24)
- October 2016 (29)
- September 2016 (57)
- August 2016 (57)
- July 2016 (70)
- June 2016 (122)
- May 2016 (18)