Latest News

फेडरल बँकेत विविध पदांसाठी भरती (शेवटची तारीख : 22 जुलै 2016).

(ऑनलाईन अर्ज)

संस्थेचे नाव : फेडरल बँक.

पदांची नावे : विशेषज्ञ अधिकारी [Specialist Officer]
IT अधिकारी [Scale I]
क्रेडिट अधिकारी [Scale I/ II]

शैक्षणिक पात्रता : IT अधिकारी –  60 % गुणांसह BE / B.Tech /M.Tech / MCA / M.Sc [कॉम्प्युटर सायन्स/ माहिती व तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन] + 02 वर्षे अनुभव.
 क्रेडिट अधिकारी –  कोणत्याही शाखेतील पदवी किंवा CA, ICWA, CFA, MBA (Finance), Agricultural +  03 वर्षे अनुभव.
पगार : 
IT अधिकारी [Scale I] - ७.३५ लाख वार्षिक
क्रेडिट अधिकारी [Scale I/ II] ९.२३ लाख वार्षिक

वयाची अट: 01 जुलै 2016 रोजी IT अधिकारीसाठी – 28 वर्षे व क्रेडिट अधिकारी साठी– 32 वर्षे.

परीक्षा फी : Rs 500/- [ SC/ST- Rs 250/-].

परीक्षा दिनांक :  नमूद केलेली नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2016

सविस्तर माहिती साठी वेबसाईट : येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा. 

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.