भारतीय नौदल
एकूण पदे : 486 जागा
पदांची नावे : ड्राफ्ट्समॅन Gr. II (मॅकेनिकल) – 192 जागा
ड्राफ्ट्समॅन Gr. II (कंस्ट्रक्शन) – 133 जागा
ड्राफ्ट्समॅन Gr. II (इलेक्ट्रिकल) – 161 जागा.
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण + ड्राफ्ट्समॅन डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र + 03 वर्षे अनुभव.
वयाची अट : 18 ते 27 [SC/ST- 05 वर्षे सूट , OBC- 03 वर्षे सूट]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Flag Officer, Commanding –in- Chief, (for Civilian Recruitment Cell), Headquarters Southern Naval Command, Kochi – 682 004
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 27 ऑगस्ट 2016
परीक्षा: 24 ते 30 ऑक्टोबर 2016
सविस्तर माहितीसाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.
