Latest News

साउथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड माइनिंग सरदार यापदांमध्ये भरती. (शेवटची दिनांक : २० सप्टेंबर २०१६.)







साउथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड.

(ऑनलाईन अर्ज)



एकूण पदे : ३३२ जागा.

पदांची नावे :  माइनिंग सिरदार.

GENOBCSCST
१६७४३४६७६
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण + माइनिंग सिरदार प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा + गॅस चाचणी प्रमाणपत्र + प्रथमोपचार प्रमाणपत्र.

वयाची अट : ३० सप्टेंबर २०१६ रोजी १८ ते ३० वर्षांपर्यंत [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

पगार : रु. १९०३५.०२ दर महिन्याला.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २० सप्टेंबर २०१६.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा. 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.


info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.