संस्थेचे नाव : नवोदय विद्यालय समिती.
(ऑनलाईन अर्ज )
परीक्षा फी : [SC/ST/महिला/अपंग – फी नाही ]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ०९ ऑक्टोबर २०१६.
एकूण पदे : २०७२ जागा
पदांची नावे :
- सहायक आयुक्त [Assistant Commissioners] – 02 जागा.
- प्राचार्य [ Principals] - ४० जागा.
- पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (PGTs) – ८८० जागा.
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs) – ६६० जागा.
- विविध श्रेणी [Miscellaneous Categories] – २५५ जागा.
- TGT [Third Language Teachers] – २३५ जागा.
- सहायक आयुक्त – मानवता / विज्ञान / वाणिज्य पदव्युत्तर पदवी
- प्राचार्य – ५० % गुणांसह पदव्युत्तर पदवी + B.Ed.
- पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (PGTs) – M.Sc. + B.Ed.
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs) – पदवीधर + B.Ed.
- विविध श्रेणी – पदवी/डिप्लोमा
- TGT – ५० % गुणांसह पदवी + B.Ed.
- सहायक आयुक्त – ४५ वर्षे
- प्राचार्य – ३५ ते ४५ वर्षे
- पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (PGTs) – ४० वर्षे
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs) - ३५ वर्षे
- विविध श्रेणी – ३५ वर्षे
- TGT – ३५ वर्षे.
पगार : रु. १५६०० - ३९१००
परीक्षा फी : [SC/ST/महिला/अपंग – फी नाही ]
- सहायक आयुक्त – Rs १५००/-
- प्राचार्य – Rs १५००/-
- पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (PGTs) – Rs १०००/-
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs)- Rs १०००/-
- विविध श्रेणी – Rs १०००/-
- TGT – Rs १०००/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ०९ ऑक्टोबर २०१६.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.
