Latest News

Controllerate of Quality Assurance (Ammunition), Kirkee ( शेवटची दिनांक : ०३ ऑक्टोबर २०१६.)





संस्थेचे नाव : Controllerate of Quality Assurance (Ammunition), Kirkee.

(पोस्टाने अर्ज)

एकूण पदे : १३ जागा

पदांची नावे : मल्टी टास्कीग स्टाफ

शैक्षणिक पात्रता :  १० वी पास

पगार :  ५२००-२०२००

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१६   रोजी १८ ते २३ वर्षे    [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट ]

परीक्षा फी : फी नाही.

पोस्टाने अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक :  ०३ ऑक्टोबर २०१६.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :
The Controller,
Controllerate of quality Assurance (Ammunition),
Kirkee, Pune 411003.

अर्जचा फोर्म खाली दिलेल्या लिंक उपलब्ध आहे.
डाऊनलोड करा 

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.