कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. (नोटिफिकेशन नं. उड/ढ-फ/०२/२०१७) मध्ये सिव्हिल/इलेक्ट्रिकल/ इंजिनीअर्सची भरती.
१) ज्यु. इंजिनीअर/सिव्हिल (१३ पदे), २) ज्यु. इंजिनीअर/इलेक्ट्रिकल (२४ पदे).
पात्रता – संबंधित विषयांतील अभियांत्रिकी पदविका किमान सरासरी ६०% गुणांसह उत्तीर्ण. इलेक्ट्रिकल पदासाठी इलेक्ट्रॉनिक्समधील पदविकाधारक पात्र आहेत. अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.
वय दि. १ जुल २०१७ रोजी ३२ वष्रेपर्यंत (इमाव -३५ वष्रे, अजा/अज – ३७ वष्रे) प्रकल्पग्रस्तांना भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येईल.
परीक्षा शुल्क – रु. २००/- (अजा/अजसाठी फी माफ)
वेतन – रु. ३६,८१६/- एचआरए आणि टीए भत्ता.
ऑनलाइन अर्ज www.konkanrailway.com <http://www.konkanrailway.com/> या संकेतस्थळावर दि. ११ मे २०१७ पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जाच्या पिंट्रआउटवर पासपोर्ट साइज फोटो चिकटवून सही केलेले अर्ज अढड – Recruitment, Belapur Bhavan, Sec. 11, CBD, Belapur, Navi Mumbai – 400 614 या पत्त्यावर दि. १२ मे २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.
