आयपीएलच्या नवव्या हंगामात ब्रॉडकास्टर सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (एसपीएन)ने १२०० कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये २० टक्क्यांची वाढ झाली आहे. आयपीएल ८ हंगामामध्ये सोनीला १ हजार कोटींचे उत्पन्न मिळाले होते. आयपीएलचे विशेष प्रसारण हक्क असणा-या सोनी पिक्चर्स नेटवर्कचे प्रसारण सेट मॅक्स, सोनी सिक्स आणि सोनी ईएसपीएन चँनलवर करण्यात येते. आमच्या उत्पन्नामध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जाहिरातींच्या दरामध्ये बदल केल्याने यामध्ये वाढ केल्याने हा परिणाम पहायला मिळाला असल्याचे, एसपीएन इंडियाचे अध्यक्ष रोहित गुप्ता यांनी माहिती देताना सांगितले. एसपीएनने चालू हंगामात जाहिरातीच्या दरात १५ टक्क्यांनी वाढ केली होती.
Popular Posts
-
११.०९.२०१६ अर्थसत्ता बिर्ला समूहाचे ई-व्यापारात पाऊल! * आदित्य बिर्ला समूहाने चर्चेतील ई-व्यापार क्षेत्रात शिरकाव केला असून उंची वस्तू...
-
संस्थेचे नाव : राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य सोसायटी. पदांची नावे : जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयक – 11 जागा, संख्याशास्त्रज्ञ – 01 जाग...
-
Although most women envision birth in a semi-reclining or semi-sitting position these days, there are many other possible positions in which...
-
दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ) व न्याय दंडाधिकारी मुख्य परीक्षा - २०१६ (ऑनलाईन अर्ज) एकूण पदे : १३१ जागा. शैक्षणिक पात्रता : दिवाणी न्यायाधीश (कन...
-
संस्थेचे नाव : वन विभागात ‘वनरक्षक’ .( औरंगाबाद ) एकूण पदे : ३५ (32+03) जागा. पदांची नावे : वनरक्षक [Forest Guard] शैक्षणिक पात्रता : १२ व...
-
संस्थेचे नाव: अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय (ऑनलाईन अर्ज) एकूण पदे: 34 जागा पदांची नावे : तलाठी [Talathi] शैक्षणिक पात्रता: किमान पदवीधर वया...
-
संस्थेचे नाव : भारत पेट्रोलियम एकूण पदे : ६० जागा पदांची नावे : प्रोसेस टेक्निशियन [Process Technician – Gr “7’] – ४० जागा. यूटिलिटी ऑपरेट...
-
संस्थेचे नाव : ठाणे महानगरपालिका. पदांची नावे : पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – 07 जागा, स्टाफ नर्स (GNM) – 83 जागा, प्रसाविका (ANM) – 69 जागा,...
-
(स्पोर्ट्स उमेदवारांसाठी) क्षेत्रीय सीमा बल कोंस्टेबल पदांची भरती (पोस्टाने अर्ज) एकूण पदे : १९६ जागा पदांची नावे : कोंस्टेबल. शैक्षणिक प...
Recent Post
Follow us on facebook
Popular Posts
-
११.०९.२०१६ अर्थसत्ता बिर्ला समूहाचे ई-व्यापारात पाऊल! * आदित्य बिर्ला समूहाने चर्चेतील ई-व्यापार क्षेत्रात शिरकाव केला असून उंची वस्तू...
-
Although most women envision birth in a semi-reclining or semi-sitting position these days, there are many other possible positions in which...
-
संस्थेचे नाव : राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य सोसायटी. पदांची नावे : जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयक – 11 जागा, संख्याशास्त्रज्ञ – 01 जाग...
Blog Archive
- April 2017 (24)
- October 2016 (29)
- September 2016 (57)
- August 2016 (57)
- July 2016 (70)
- June 2016 (122)
- May 2016 (18)