संस्थेचे नाव : बँक ऑफ इंडिया. |
ऑफिसर क्रेडिट (Pay Scale) JMGS-I (217 जागा),
मॅनेजर (Pay Scale) MMGS-II (200 जागा),
सीनियर मॅनेजर (Pay Scale) MMGS-III (100जागा),
सिक्योरिटी ऑफिसर (Pay Scale) MMGS-II (22 जागा).
शैक्षणिक पात्रता :
ऑफिसर क्रेडिट – 60 % गुणांसह B.Com + MBA/PGDBM/PGDBA किंवा CA/ ICWA.
मॅनेजर – 60 % गुणांसह B.Com + MBA/PGDBM/PGDBA किंवा CA/ICWA + 05 वर्षे अनुभव.
सीनियर मॅनेजर – 60% गुणांसह B.Com + MBA/PGDBM/PGDBA किंवा CA/ ICWA + 07 वर्षे अनुभव.
सिक्योरिटी ऑफिसर – पदवीधर + लष्कर/नौदल/हवाई दल मध्ये किमान 05 वर्षे अधिकारी म्हणून कार्य किंवा पोलीस दलात अधीक्षक म्हणून 05 वर्षे कार्य.
वयाची अट: 01 एप्रिल 2016 रोजी [SC/ST- 05 वर्षे सूट , OBC- 03 वर्षे सूट ]
ऑफिसर क्रेडिट- 21 ते 30 वर्षे,
मॅनेजर- 28 ते 35 वर्षे,
सीनियर मॅनेजर- 30 ते 38 वर्षे,
सिक्योरिटी ऑफिसर- 25 ते 40 वर्षे.
परीक्षा फी : Rs 600 /- [SC/ST/अपंग – Rs 100/-]
शेवटची तारीख : 14 जून 2016
सविस्तर जाहिरात (सिक्योरिटी ऑफिसर) : जाहिरात येथून डाउनलोड करा.
सविस्तर
जाहिरात (उर्वरित पदे) : जाहिरात येथून डाउनलोड करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट: येथे क्लिक करा.