Latest News

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेमध्ये विविध भरती. (शेवटची दिनांक : २० सप्टेंबर २०१६.)






संस्थेचे नाव :
 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक.
(ऑनलाईन अर्ज)
एकूण पदे  : ८५ जागा.

पदांची नावे : 
  • विकास सहाय्यक.
  • विकास सहाय्यक (हिंदी).

शैक्षणिक पात्रता : 
  • विकास सहाय्यक – ५० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक ज्ञान.
  • विकास सहाय्यक (हिंदी) - ५० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (हिंदी किंवा इंग्रजी विषय अनिवार्य) + संगणक ज्ञान.
पगार : रु. ८८६०/- बेसिक पगार दर महिन्याला.

वयाची अट : ३१ जुलै २०१६ रोजी १८ ते ३५ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट , OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : रु. ४५०/- [SC/ST/अपंग/माजी सैनिक – रु. ५०/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २० सप्टेंबर २०१६.

सविस्तर माहिती साठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.