संस्थेचे नाव : (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग.
(ऑनलाईन अर्ज)
एकूण पदे : १२७ जागा
पदांची नावे :
शैक्षणिक पात्रता :
वयाची अट : [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट ]
परीक्षा फी : रु. २५/- [ SC/ST/अपंग/महिला -फी नाही ]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १५ सप्टेंबर २०१६.
एकूण पदे : १२७ जागा
पदांची नावे :
- असिस्टेंट रजिस्ट्रार – ०१ जागा
- असिस्टेंट डायरेक्टर ऑफ सेफ्टी – ०२ जागा
- असिस्टेंट कीपर – ०२ जागा
- ट्रांसलेटर (Burmese) – ०१ जागा
- ट्रांसलेटर (Dari/ Persian) – ०१ जागा
- लीगल ऑफिसर – ०२ जागा
- स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टेंट प्रोफेसर (Cardio Thoracic and Vascular Surgery CTVS) – ०८ जागा
- स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टेंट प्रोफेसर (Cardiology) – १२ जागा
- स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टेंट प्रोफेसर (Nephrology) – ०९ जागा
- स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टेंट प्रोफेसर (Neuro Surgery) – २३ जागा
- स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टेंट प्रोफेसर (Neurology) – २४ जागा
- स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टेंट प्रोफेसर (Radio-Diagnosis) – ३३ जागा
- असिस्टेंट डायरेक्टर (Handicrafts) – ०८ जागा
- ज्युनिअर लेक्चरर (Textile Processing) – ०१ जागा.
शैक्षणिक पात्रता :
- असिस्टेंट रजिस्ट्रार – पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, दुग्धव्यवसाय किंवा कृषी पदवी किंवा समतुल्य ०३ वर्षे अनुभव.
- असिस्टेंट डायरेक्टर ऑफ सेफ्टी – एरोनॉटिकल इंजिनिअरिंग किंवा समतुल्य + ०५ वर्षे अनुभव.
- असिस्टेंट कीपर – मानवशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी + Museology डिप्लोमा.
- ट्रांसलेटर – परदेशी भाषा मध्ये पदव.
- लीगल ऑफिसर – ‘कायदा’ मध्ये पदव्युत्तर पदवी + ०५ वर्षे अनुभव.
- स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टेंट प्रोफेसर – MBBS + ०३ वर्षे अनुभव.
- असिस्टेंट डायरेक्टर (Handicrafts) – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव.
- ज्युनिअर लेक्चरर (Textile Processing) – टेक्सटाइल केमिस्ट्री मध्ये पदवी किंवा डिप्लोमा किंवा समतुल्य + 02 वर्षे अनुभव.
वयाची अट : [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट ]
- असिस्टेंट रजिस्ट्रार – ३० वर्षे,
- सिस्टेंट डायरेक्टर ऑफ सेफ्टी – ४० वर्षे,
- असिस्टेंट कीपर – ३० वर्षे,
- ट्रांसलेटर (Burmese) – ३५ वर्षे,
- ट्रांसलेटर (Dari/ Persian) – ४० वर्षे,
- लीगल ऑफिसर – ४० वर्षे,
- स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टेंट प्रोफेसर – ४० वर्षे,
- असिस्टेंट डायरेक्टर (Handicrafts) – ३० वर्षे,
- ज्युनिअर लेक्चरर (Textile Processing) – ३० वर्षे.
पगार : रु. १५,६०० - ३९,१००.
परीक्षा फी : रु. २५/- [ SC/ST/अपंग/महिला -फी नाही ]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १५ सप्टेंबर २०१६.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथुन जाहिरात डाउनलोड करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.