संस्थेचे नाव : भारत पेट्रोलियम
एकूण पदे : ६० जागा
पदांची नावे :
एकूण पदे : ६० जागा
पदांची नावे :
- प्रोसेस टेक्निशियन [Process Technician – Gr “7’] – ४० जागा.
- यूटिलिटी ऑपरेटर [Utility Operator – Gr “7’] - १५ जागा.
- यूटिलिटी ऑपरेटर (बॉयलर) [Utility Operator – Gr ‘7’ (Boiler)] – ०५ जागा.
- प्रोसेस टेक्निशियन – ६० % गुणांसह केमिकल इंजिनिअरिंग / टेक्नोलॉजी डिप्लोमा ( SC/ST/PWD - ५० %)+ तेल शुद्धीकरण / पेट्रोलियम / पेट्रोकेमिकल / रासायनिक / खते उद्योग मध्ये ०५ वर्ष अनुभव.
- यूटिलिटी ऑपरेटर – ६० % गुणांसह मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / टेक्नोलॉजी डिप्लोमा + ०५ वर्षे अनुभव.
- यूटिलिटी ऑपरेटर (बॉयलर) – ६० % गुणांसह मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / टेक्नोलॉजी डिप्लोमा + बॉयलर अटेंडेंट प्रमाणपत्र + ०५ वर्षे अनुभव.
वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१६ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : नाही.
परीक्षा फी : नाही.
ठीकाण : मुंबई.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १६ ऑक्टोबर २०१६.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १६ ऑक्टोबर २०१६.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.