संस्थेचे नाव : सामाजिक अंकेक्षण संचालनालय.
(पोस्टाने अर्ज)
एकूण पदे : 42 जागा
पदांची नावे :
शैक्षणिक पात्रता :
वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय – ४३ वर्षे ]
अर्ज पाठवायचा पत्ता :
एकूण पदे : 42 जागा
पदांची नावे :
- राज्य समन्वयक (प्रशिक्षण व क्षमता बांधणी) – ०१ जागा
- विभागीय समन्वयक(विभागीय समन्वयक) – ०३ जागा
- जिल्हा साधन व्यक्ती – ३८ जागा
शैक्षणिक पात्रता :
- राज्य समन्वयक (प्रशिक्षण व क्षमता बांधणी) - समाजकार्य/सामाजिक शास्त्र पदव्युत्तर पदवी + MS-CIT + ०३ वर्षे अनुभव.
- विभागीय समन्वयक(विभागीय समन्वयक) – समाजकार्य/सामाजिक शास्त्र/ग्राम विकास व्यवस्थापन पदवी + ०२ वर्षे अनुभव.
- जिल्हा साधन व्यक्ती – कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय – ४३ वर्षे ]
अर्ज पाठवायचा पत्ता :
जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांच्या नावाने अर्ज तयार करून तो उप जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा [ मुंबई मधील उमेदवारांनी त्यांचे अर्ज जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडे सादर करावेत. ]
अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक : ०१ ऑक्टोबर २०१६.
अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक : ०१ ऑक्टोबर २०१६.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.