Latest News

मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती (थेट मुलाखत : १४ ऑक्टोबर २०१६ [सकाळी १०:०० ते ०२:००])


संस्थेचे नाव : मिरा भाईंदर महानगरपालिका
(पोस्टाने अर्ज )
एकूण पदे : २३ जागा.

पदांची नावे :
  • निवासी वैद्यकीय अधिकारी (चिकित्सा) – ०१ जागा
  • निवासी वैद्यकीय अधिकारी – ०१ जागा
  • वैद्यकीय अधिकारी (भिषक) – ०१ जागा
  • वैद्यकीय अधिकारी (स्त्री रोगतज्ञ व प्रसुती तज्ञ) – ०१ जागा
  • बालरोग तज्ञ – ०१ जागा
  • बधिरीकरण शास्त्रज्ञ – ०१ जागा
  • क्ष-किरण शास्त्रज्ञ – ०१ जागा
  • शरीर विकृती चिकित्सक- ०१ जागा
  • मनोविकृती चिकित्सक – ०१ जागा
  • वैद्यकीय अधिकारी (चर्मरोग) – ०१ जागा
  • वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग) – ०१ जागा
  • नेत्रशल्य चिकित्सक – ०१ जागा
  • वैद्यकीय अधिकारी (कान,नाक,घसा) – ०१ जागा
  • दंतशल्य चिकित्सक – ०१ जागा
  • वैद्यकीय अधिकारी – ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : M.B.B.S/ M.D/M.S / BDS.

वयाची अट : १४ ऑक्टोबर २०१६ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट ]

पगार : १५६०० - ३९१००.

मुलाखतीचे ठिकाण: 
 भारतरत्न पंडीत भिमसेन जोशी रुग्णालय,
 मॅसेक्स मॉल जवळ, १५० फीट रोड, भाईंदर (प.) जि.ठाणे -401101

थेट मुलाखत : १४ ऑक्टोबर २०१६ [सकाळी १०:०० ते ०२:००]

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून  डाउनलोड करा.


info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.