महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक मर्यादित विभागीय परीक्षा-2016
(ऑनलाईन अर्ज)
एकूण पदे : ८८ जागा.
पदांची नावे : सहाय्यक कक्ष अधिकारी [Assistant Officer]
शैक्षणिक पात्रता: फक्त मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील लिपिक, लिपिक-टंकलेखक व टंकलेखक संवर्गातील कर्मचारी + ०१ जानेवारी २०१६ रोजी ०७ वर्षे सेवा पूर्ण.
परीक्षा फी : Rs ५२३ /- [मागासवर्गीय - Rs ३२३ /-]
परीक्षा : रविवार, २७ नोव्हेंबर २०१६ मुंबई
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १३ ऑक्टोबर २०१६.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.