Latest News

केंद्रीय विद्यालय संघटन मार्फत जागांसाठी विविध पदांसाठी भरती (शेवटची दिनांक : १७ ऑक्टोबर २०१६.)




संस्थेचे नाव : केंद्रीय विद्यालय संघटन
(ऑनलाईन अर्ज )
एकूण पदे : ६२०५ जागा.

पदांची नावे : 
  • प्राचार्य (Principal) – ९० जागा
  • पदव्युत्तर शिक्षक(PGTs) [Post Graduate Teachers] – ६९० जागा
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक(TGTs) [Trained Graduate Teachers] – ९२६ जागा
  • प्राथमिक शिक्षक [Primary Teacher (PRT)] – ४४९९ जागा
शैक्षणिक पात्रता :
  • प्राचार्य –  पदव्युत्तर पदवी + B.Ed.
  • पदव्युत्तर शिक्षक(PGTs) – पदव्युत्तर पदवी + B.Ed.
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक(TGTs) – पदव्युत्तर पदवी + B.Ed. किंवा CTET 
  • प्राथमिक शिक्षक - D.Ed / B.EI.Ed.

वयाची अट : ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी [SC/ST- ०५ वर्षे सूट , OBC - ०३ वर्षे सूट]
  • प्राचार्य – ३५ ते ५० वर्षे 
  • पदव्युत्तर शिक्षक(PGTs) – ४० वर्षे 
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक(TGTs) – ३५ वर्षे 
  • प्राथमिक शिक्षक- ३० वर्षे 
पगार : - १५,६००-३९१००

परीक्षा फी  : Rs ७५० /- [SC/ST/महिला /अपंग – फी नाही ]

परीक्षा : नोव्हेंबर/डिसेंबर २०१६

ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १७ ऑक्टोबर २०१६.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.