Latest News

चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती (शेवटची दिनांक : ०२ ऑक्टोबर २०१६)




संस्थेचे नाव : चंद्रपूर महानगरपालिका 
(ऑनलाईन अर्ज )

एकूण पदे  : ३७ जागा.

पदांची नावे :
  • वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) (अर्धवेळ) – ०५ जागा
  • वैद्यकीय अधिकारी (स्त्री रोगतज्ञ) (अर्धवेळ) – ०६ जागा
  • वैद्यकीय अधिकारी (फिजिशिअन तज्ञ) (अर्धवेळ) – ०७ जागा
  • स्टाफ नर्स – ०६ जागा
  • लॅब टेक्निशियन - ०७  जागा
  • फार्मासिस्ट – ०३ जागा
  • डाटा एंट्री ऑपरेटर कम अकाउंटेंट – ०१ जागा
  • अटेंडेंट (शिपाई) – ०२ जागा.

शैक्षणिक पात्रता :
  • वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) (अर्धवेळ) – MBBS, MD.
  • वैद्यकीय अधिकारी (स्त्री रोगतज्ञ) (अर्धवेळ) - MBBS, MD.
  • वैद्यकीय अधिकारी (फिजिशिअन तज्ञ) (अर्धवेळ) – MBBS, MD.
  • स्टाफ नर्स – १२ वी उत्तीर्ण + GNM कोर्स उत्तीर्ण.
  • लॅब टेक्निशियन –  B.Sc + DMLT कोर्स उत्तीर्ण.
  • फार्मासिस्ट – D.Pharm.
  • डाटा एंट्री ऑपरेटर कम अकाउंटेंट –  B.Com + MSCIT + मराठी व इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि.
  • अटेंडेंट (शिपाई) – ०७ वी उत्तीर्ण.

वयाची अट:
  • वैद्यकीय अधिकारी – वयाची अट नाही.
  • उर्वरित पदे - ३८ वर्षांपर्यंत.
परीक्षा फी  : Rs १०० /-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक  :
 ०२ ऑक्टोबर २०१६

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.