संस्थेचे नाव : दिल्ली मेट्रो रेल्वे.
(ऑनलाईन अर्ज)
परीक्षा फी : Rs ४००/- [ SC/ST/अपंग – Rs १५०/-]
एकूण पदे : ३४२८ जागा.
A. Executive : ४४ जागा
A. Executive : ४४ जागा
- असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल) – १४ जागा
- असिस्टंट मॅनेजर (सिग्नल & टेलिकॉम) – ०७ जागा
- असिस्टंट मॅनेजर (सिविल) – ०५ जागा
- असिस्टंट मॅनेजर (ऑपरेशन्स) – ०५ जागा
- असिस्टंट मॅनेजर (HR) – ०३ जागा
- असिस्टंट मॅनेजर (फाइनांस) – १० जागा.
- स्टेशन कंट्रोलर/ ट्रेन ऑपरेटर (SC/TO) – ६६२ जागा
- कस्टमर रिलेशन्स असिस्टेंट (CRA) - ११०० जागा
- ज्युनियर इंजिनीयर (इलेक्ट्रिकल) – ४८ जागा
- ज्युनियर इंजिनीयर (इलेक्ट्रॉनिक्स) – ८१ जागा
- ज्युनियर इंजिनीयर (मेकॅनिकल) – १० जागा
- ज्युनियर इंजिनीयर (सिविल) – ६६ जागा
- अकाउंट असिस्टेंट – २४ जागा
- मेंटेनर – १३९३ जागा.
- असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल) – GATE पात्र वर्ष २०१६ + 60 % गुणांसह B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल) किंवा समतुल्य.
- असिस्टंट मॅनेजर (सिग्नल & टेलिकॉम) - GATE पात्र वर्ष २०१५ किंवा २०१६ + ६० % गुणांसह B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स) किंवा समतुल्य.
- असिस्टंट मॅनेजर (सिविल) – GATE पात्र वर्ष २०१५ किंवा २०१६ + ६० % गुणांसह B.E./B.Tech (सिविल) किंवा समतुल्य.
- असिस्टंट मॅनेजर (ऑपरेशन्स) – ६० % गुणांसह B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल,इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल ,सिविल) किंवा समतुल्य किंवा ६० % गुणांसह MBA.
- असिस्टंट मॅनेजर (HR) – ६० % गुणांसह MBA.
- असिस्टंट मॅनेजर (फाइनांस) – ५० % गुणांसह CA/ICWA.
- स्टेशन कंट्रोलर/ ट्रेन ऑपरेटर (SC/TO) – इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BSc.
- कस्टमर रिलेशन्स असिस्टेंट (CRA) – कोणत्याही शाखेतील पदवी
- ज्युनियर इंजिनीयर (इलेक्ट्रिकल) – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- ज्युनियर इंजिनीयर (इलेक्ट्रॉनिक्स) – इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
- ज्युनियर इंजिनीयर (मेकॅनिकल) – मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- ज्युनियर इंजिनीयर (सिविल) – सिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- अकाउंट असिस्टेंट – B.Com
- मेंटेनर – संबंधित विषयात ITI (NCVT/SCVT).
परीक्षा फी : Rs ४००/- [ SC/ST/अपंग – Rs १५०/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १५ ऑक्टोबर २०१६.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.