संस्थेचे नाव : मुंबई नवल डॉकयार्ड
(पोस्टाने अर्ज)
एकूण पदे : ३१५ जागा.
पदांची नावे :
One Year Training
- मशिनिस्ट – १५ जागा
- इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – १० जागा
- फिटर – ४० जागा
- मेकॅनिक मशिन टूल मेंटेनेंस – १० जागा
- AC.Ref मेकॅनिक – १० जागा
- इलेक्ट्रोप्लेटर – १० जागा
- वेल्डर (GE) – १५ जागा
- पेंटर – १० जागा
- मेसन [Mason (BC)] – १५ जागा
- टेलर – १५ जागा
- पॅटर्न मेकर – १० जागा
- मेकॅनिक (डिझेल) – २५ जागा
- फाऊंडरी मैन – ०५ जागा
- मेकॅनिक रेडिओ & रडार (एयरक्राफ्ट) – १५ जागा
- पॉवर इलेक्ट्रीशियन – १५ जागा
- शिपराईट स्टील – १५ जागा
- प्लम्बर – २० जागा
- पाईप फिटर – १५ जागा
- रिगर – १० जागा
- शीट मेटल वर्कर – १० जागा
- क्रेन ऑपरेटर - १० जागा
- शिपराईट वुड – १५ जागा.
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण + ६५ % गुणांसह ITI उत्तीर्ण.
वयाची अट : जन्म ०१ एप्रिल १९९६ ते ३१ मार्च २००३ दरम्यान असावा. [ST/SC – ०५ वर्षे सूट]
अर्ज पाठवायचा पत्ता :
वयाची अट : जन्म ०१ एप्रिल १९९६ ते ३१ मार्च २००३ दरम्यान असावा. [ST/SC – ०५ वर्षे सूट]
अर्ज पाठवायचा पत्ता :
Naval Dockyard Mumbai,
Post Box No10035 GPO,
Mumbai – 400 001.
अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक : १४ ऑक्टोबर २०१६.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.
अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक : १४ ऑक्टोबर २०१६.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.