Latest News

(IISER) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च , पुणे येथे भरती




  संस्थेचे नाव :
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे
पदांची नावे :

      • फॅसिलिटी -इन-चार्ज – 01 जागा
      • सीनियर रिसर्च ऑफिसर – 01 जागा
      • पशुवैद्यकीय शास्त्रज्ञ (Veterinary Scientist) – 01 जागा
      • टेक्निकल ऑफिसर – 02 जागा
      • टेक्निकल असिस्टंट – 05 जागा
      • लॅब टेक्निशियन – 05 जागा
      • मल्टी स्किल असिस्टंट – 02 जागा

          शैक्षणिक पात्रता :
            • फॅसिलिटी -इन-चार्ज –  लाईफ सायन्सेस मध्ये PhD + 05 वर्षे अनुभव 
            • सीनियर रिसर्च ऑफिसर –  लाईफ सायन्सेस मध्ये M.Sc + 05 वर्षे अनुभव 
            • पशुवैद्यकीय शास्त्रज्ञ (Veterinary Scientist) –   पशुवैद्यकशास्त्र मध्ये M.Sc + 05 वर्षे अनुभव 
            • टेक्निकल ऑफिसर –  लाईफ सायन्सेस मध्ये M.Sc  किंवा समतुल्य   + 02 वर्षे अनुभव 
            • टेक्निकल असिस्टंट – लाईफ सायन्सेस मध्ये M.Sc  किंवा समतुल्य  + 02 वर्षे अनुभव 
            • लॅब टेक्निशियन –   प्राणी/ लाईफ सायन्सेस मध्ये BSc, BVSc पदवी  +03 वर्षे अनुभव 
            • मल्टी स्किल असिस्टंट – पदवीधर  + 03 वर्षे अनुभव

              शेवटची तारीख  : 30 मे 2016
              जाहिरात (Notification) :जाहिरात येथून डाउनलोड करा

              " अंतराष्ट्रीय चालू घडामोडींसाठी येथे क्लिक करा.   
              राष्ट्रीय चालू घडामोडी साठी येथे क्लिककरा

               

















              info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

              Powered by Blogger.