पदांची नावे : प्रोफेसर कम प्रिंसिपल (नर्सिंग) – 01 जागा,
ऑफिसर इन चार्ज (दवाखाना) – 01 जागा,
साइंटिफिक ऑफिसर ‘C – 02 जागा,
ज्युनिअर पर्चेस ऑफिसर – 01 जागा,
ज्युनिअर एडमिन ऑफिसर – 02 जागा,
नर्स – 127 जागा,
साइंटिफिक असिस्टेंट (माइक्रोबायोलॉजी) – 01 जागा,
साइंटिफिक असिस्टेंट (पॅथॉलॉजी) – 01 जागा,
साइंटिफिक असिस्टेंट (बायोकेमिस्ट्री) – 01 जागा,
स्टेनोग्राफर – 01 जागा,
ज्युनिअर असिस्टेंट सिक्योरिटी ऑफिसर – 02 जागा,
ज्युनिअर फायर पर्यवेक्षक – 02 जागा,
टेक्निशियन – 03 जागा.
शैक्षणिक पात्रता :
प्रोफेसर कम प्रिंसिपल (नर्सिंग) – M.SC. (नर्सिंग) + 15 वर्षे अनुभव.
ऑफिसर इन चार्ज (दवाखाना) – फार्मसी पदवी + 05 ते 10 वर्षे अनुभव.
साइंटिफिक ऑफिसर ‘C – M.Sc (लाईफ सायन्सेसच्या कोणत्याही शाखेत) + 01 वर्ष अनुभव.
ज्युनिअर पर्चेस ऑफिसर – कोणत्याही शाखेतील पदवी + मटेरियल मैनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा + 08 वर्षे अनुभव.
ज्युनिअर एडमिन ऑफिसर – कोणत्याही शाखेतील पदवी + पर्सोनेल मॅनेजमेंटच्या / मानव संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा +08 वर्षे अनुभव.
नर्स – जनरल नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा किंवा B.Sc.(नर्सिंग) + 02 वर्षे अनुभव.
साइंटिफिक असिस्टेंट (माइक्रोबायोलॉजी) – 50 % गुणांसह B.Sc.(माइक्रोबायोलॉजी) + D.M.L.T.
साइंटिफिक असिस्टेंट (पॅथॉलॉजी) – 50% गुणांसह B.Sc. (बॉटनी/जूलॉजी / रसायन विज्ञान / केमेस्ट्री / बायोलॉजीअप्लाइड / बायोटेक्नॉलॉजी)
साइंटिफिक असिस्टेंट (बायोकेमिस्ट्री) – 50% गुणांसह B.Sc. +D.M.L.T.
स्टेनोग्राफर – 12 वी उत्तीर्ण + टंकलेखन 40 श.प्र.मि , शार्ट हैंड 80 श.प्र.मि +MSCIT .
ज्युनिअर असिस्टेंट सिक्योरिटी ऑफिसर- कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव + वाहन चालक परवाना.
ज्युनिअर फायर पर्यवेक्षक – 12 वी उत्तीर्ण + फायरमन कोर्स उत्तीर्ण + 03 वर्षे अनुभव.
टेक्निशियन – 10 वी उत्तीर्ण + ITI (मेकॅनिकल) + 03 वर्षे अनुभव.
वयाची अट : 08 जुलै 2016 रोजी [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट ]
प्रोफेसर कम प्रिंसिपल (नर्सिंग) – 45 वर्षे
ऑफिसर इन चार्ज (दवाखाना) – 45 वर्षे
साइंटिफिक ऑफिसर ‘C’ – 35 वर्षे
ज्युनिअर पर्चेस ऑफिसर – 35 वर्षे
ज्युनिअर एडमिन ऑफिसर – 35 वर्षे
नर्स – 30 वर्षे
साइंटिफिक असिस्टेंट (माइक्रोबायोलॉजी) – 30 वर्षे
साइंटिफिक असिस्टेंट (बायोकेमिस्ट्री) – 30 वर्षे
साइंटिफिक असिस्टेंट (पॅथॉलॉजी)- 30 वर्षे
स्टेनोग्राफर – 27 वर्षे
ज्युनिअर असिस्टेंट सिक्योरिटी ऑफिसर – 27 वर्षे
ज्युनिअर फायर पर्यवेक्षक – 27 वर्षे
टेक्निशियन – 27 वर्षे.
परीक्षा फी : Rs 300 /- [ SC/ST/माजी सैनिक/महिला/अपंग - फी नाही ]
शेवटची तारीख : 08 जुलै 2016.
भरलेले अर्ज पोष्टाने पाठविण्याचा पत्ता: The H.R.D. Department, Tata Memorial Hospital, Parel, Mumbai – 400 012.
शेवटची तारीख : 15 जुलै 2016.
सविस्तर माहिती साठी वेब साईट : यावर क्लिक करा.
ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईट - यावर क्लिक करा.
प्रोफेसर कम प्रिंसिपल (नर्सिंग) – 45 वर्षे
ऑफिसर इन चार्ज (दवाखाना) – 45 वर्षे
साइंटिफिक ऑफिसर ‘C’ – 35 वर्षे
ज्युनिअर पर्चेस ऑफिसर – 35 वर्षे
ज्युनिअर एडमिन ऑफिसर – 35 वर्षे
नर्स – 30 वर्षे
साइंटिफिक असिस्टेंट (माइक्रोबायोलॉजी) – 30 वर्षे
साइंटिफिक असिस्टेंट (बायोकेमिस्ट्री) – 30 वर्षे
साइंटिफिक असिस्टेंट (पॅथॉलॉजी)- 30 वर्षे
स्टेनोग्राफर – 27 वर्षे
ज्युनिअर असिस्टेंट सिक्योरिटी ऑफिसर – 27 वर्षे
ज्युनिअर फायर पर्यवेक्षक – 27 वर्षे
टेक्निशियन – 27 वर्षे.
परीक्षा फी : Rs 300 /- [ SC/ST/माजी सैनिक/महिला/अपंग - फी नाही ]
शेवटची तारीख : 08 जुलै 2016.
भरलेले अर्ज पोष्टाने पाठविण्याचा पत्ता: The H.R.D. Department, Tata Memorial Hospital, Parel, Mumbai – 400 012.
शेवटची तारीख : 15 जुलै 2016.
सविस्तर माहिती साठी वेब साईट : यावर क्लिक करा.
ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईट - यावर क्लिक करा.