Latest News

ठाणे महानगरपालिकेत पदांसाठी विविध भरती. (शेवटची तारीख : 27 जून 2016)


संस्थेचे नाव : ठाणे महानगरपालिका.
पदांची नावे :
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – 07 जागा,
स्टाफ नर्स (GNM) – 83 जागा,
प्रसाविका (ANM) – 69 जागा,
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) – 24 जागा,
औषध निर्माता – 14 जागा,
डाटा एंट्री ऑपरेटर कम अकाउंटेंट – 03 जागा,
अटेंडेंट- 31 जागा.
शैक्षणिक पात्रता :  
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी –  MBBS + क्लिनिकल अनुभव.
स्टाफ नर्स (GNM) – जनरल नर्सिंग व मिडवायफरी डिप्लोमा.
प्रसाविका (ANM) –  10 वी उत्तीर्ण + ANM कोर्स उत्तीर्ण. 
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) -  B.Sc आणि  D.M.L.T.
औषध निर्माता –  D.Farm.
डाटा एंट्री ऑपरेटर कम अकाउंटेंट – वाणिज्य शाखेतील पदवी + MS-CIT +  मराठी टाइपिंग 30 श.प्र.मि.
अटेंडेंट – 07 वी उत्तीर्ण.वयाची अट: 31 मे 2016 रोजी
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी- 45 वर्षांपर्यंत,
उर्वरित पदे – 38 वर्षांपर्यंत 
अर्ज पाठविण्याचा पत्ता : recruitment@thanecity.gov.in.
शेवटची तारीख : 27 जून 2016
जाहिरात : जाहिरात येथून डाउनलोड करा.
















info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.