Latest News

सीमा सुरक्षा दल यांमध्ये विविध पदांसाठी भरती [मुदतवाढ] ( शेवटची दिनांक : 30 जुलै 2016 )


(ऑनलाईन अर्ज)
एकूण पदे: ६२२ जागा
पदांची नावे :
ASI (RM) – 152 जागा
HC (RO) – 470 जागा
पगार : ५२०० -२०,२००, ग्रेड पे २८०० प्रती महिना
शैक्षणिक पात्रता: 
ASI (RM) – रेडिओ आणि टीव्ही तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / दूरसंचार/संगणक /इलेक्ट्रिकल /मेकॅनिकल इंजिनिअरिंग/घरगुती उपकरणे डिप्लोमा OR 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) 
HC (RO) –  10 वी उत्तीर्ण + रेडियो आणि टीव्ही / इलेक्ट्रॉनिक्स /इंटरमिजिएट विषयात ITI OR 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित)
वयाची अट: 15 जुलै 2016 रोजी 18 ते 25 वर्षे  [SC/ST- 05 वर्षे सूट , OBC- 03 वर्षे सूट ]
परीक्षा फी: Rs 50/- [SC /ST/माजी सैनिक – फी नाही ]
परीक्षा दिनांक : दिलेली नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक: 30 जुलै 2016 
ज्यास्त माहिती साठी वेबसाईट: http://bsf.nic.in/
ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.