Latest News

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कनिष्ठ लघुलेखक’ पदांसाठी भरती. (थेट मुलाखत : 17 सप्टेंबर 2016 [वेळ -सकाळी 11 ते 03])


संस्थेचे नाव : बृहन्मुंबई महानगरपालिकेत.



(थेट मुलाखत)


एकूण पदे : 63 जागा.

पदांची नावे : 
कनिष्ठ लघुलेखक [ Junior Stenographer]

SCSTVJANTBNTCNTDSBCOBCURTotal
08120505060302061663
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण.
इंग्रजीमराठी
लघुलेखन – 80 श.प्र.मिलघुलेखन – 80 श.प्र.मि
टंकलेखन – 40 श.प्र.मिटंकलेखन – 30 श.प्र.मि
वयाची अट : 17 सप्टेंबर 2016 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय- 05 वर्षे सूट].
मुलाखतीचे ठिकाण: ना.म. जोशी मार्ग महानगरपालिका शाळा, ना.म.जोशी मार्ग, करी रोड, स्टेशन जवळ, मुंबई 400011.
थेट मुलाखत : 17  सप्टेंबर 2016 [वेळ -सकाळी 11 ते 03]
सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथे क्लिक करा. 

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.