Latest News

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘लिपिक’ पदांची भरती (शेवटची दिनांक - 27 ऑगस्ट 2016)


संस्थेचे नाव: लातूर जिल्हाधिकारी कार्यालय
(ऑनलाईन अर्ज)
एकूण पदे:  07 जागा
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण + मराठी टाइपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि
वयाची अट: 27 ऑगस्ट 2016 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय- 05 वर्षे सूट ]
पगार: ५२००-२०२००
परीक्षा दिनांक: 04 सप्टेंबर 2016
परीक्षा फी: Rs 300/- [ मागासवर्गीय- Rs 150/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 27 ऑगस्ट 2016
ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट: येथे क्लिक करा
सविस्तर माहिती साठी जाहिरात : डाऊनलोड करा

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.