(पोष्टाने अर्ज)
(निवड मुलाखती द्वारे होईल.)
एकूण पदे : १०० जागा.
पदांची नावे : कायदा लिपिक
[निवड यादी - ८०, प्रतीक्षा यादी – २०]
शैक्षणिक पात्रता : ५५% गुणांसह कायदा पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
वयाची अट : २१ ते ३० वर्षे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
Registrar (Personnel), High Court,
Appellate Side, Bombay, 5th floor,
New Mantralaya Building,
G.T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre,
Near Crowford Market, L.T. Marg,
Mumbai-400001.
अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक : ३० सप्टेंबर २०१६.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथुन डाउनलोड करा..