Latest News

आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक व अन्य पदांची ८००० जागांसाठी भरती (शेवटची दिनांक : १३ सप्टेंबर २०१६)



संस्थेचे नाव: आर्मी पब्लिक स्कूल
(ऑनलाईन अर्ज)

एकूण पदे  : ८००० जागा.

पदांची नावे : 
  • शिक्षक [Teacher]
  • PGT
  • TGT
  • PRT

शैक्षणिक पात्रता:
  • PGT – पदव्युत्तर पदवी,
  • TGT – कोणत्याही शाखेचा पदवीधर,
  • PRT – कोणत्याही शाखेचा पदवीधर.

वयाची अट: 
  • ०१ एप्रिल २०१६ रोजी,
  • विना अनुभवी उमेदवार – 40 वर्षे,
  • अनुभवी उमेदवार  – 57 वर्षे.

परिक्षा फी : Rs 600 /-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १३ सप्टेंबर २०१६

सविस्तर माहितीसाठी जाहिरात  : येथून डाउनलोड करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : http://www.awesindia.com/

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.