Latest News

नागपूर आदिवासी विकास विभागात विविध पदांसाठी भरती. (शेवटची दिनांक : ०८ सप्टेंबर २०१६).




संस्थेचे नाव : नागपूर आदिवासी विकास विभाग.
(ऑनलाईन अर्ज)

एकूण पदे : १७ जागा.

पदांची नावे : 
  • गृहपाल (स्त्री) – ०२ जागा,
  • उपलेखापाल – ०१ जागा,
  • अधिक्षक (स्त्री) – ०४ जागा,
  • अधिक्षक (पुरुष) – ०२ जागा,
  • वरिष्ठ लिपिक – ०२ जागा,
  • लिपिक टंकलेखक – ०६ जागा.
शैक्षणिक पात्रता :
  • गृहपाल (स्त्री) – समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी.
  • उपलेखापाल –  कोणत्याही शाखेतील पदवी + MSCIT.
  • अधिक्षक (स्त्री) – समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदवी.
  • अधिक्षक (पुरुष) – समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदवी.
  • वरिष्ठ लिपिक – कोणत्याही शाखेतील पदवी + MSCIT.
  • लिपिक टंकलेखक – १० वी उत्तीर्ण + मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. 
वयाची अट : १८ ऑगस्ट २०१६ रोजी १८ ते ४३ वर्षे.  [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

पगार : 
  • गृहपाल (स्त्री) - वेतनश्रेणी  रु. ९३०० - ३४८०० ग्रेड पे ४३००/-.
  • उपलेखापाल – वेतनश्रेणी  रु. ९३०० - ३४८०० ग्रेड पे ४२००/-.
  • अधिक्षक (स्त्री) –  रु. ५२०० - २०२०० ग्रेड पे २४००/-.
  • अधिक्षक (पुरुष) – रु. ५२०० - २०२०० ग्रेड पे २४००/-. 
  • वरिष्ठ लिपिक – रु. ५२०० - २०२०० ग्रेड पे २४००/-.
  • लिपिक टंकलेखक – रु. ५२०० - २०२०० ग्रेड पे १९००/-.
परीक्षा फी : रु. ३००/- [मागासवर्गीय – रु. १५० /-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक  : ०८ सप्टेंबर २०१६.

जास्तीत जास्त माहितीसाठी जाहिरात  : येथून डाउनलोड करा.  

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.






info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.