Latest News

45 Company ASC (Supply) Type B (अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक: २६/१०/ २०१६ )

45 Company ASC (Supply) Type B
(पोस्टाने अर्ज)
एकूण पदे: २० जागा
पदांची नावे : फायरमन, मजदूर
शैक्षणिक पात्रता:  १० वी पास
पगार : ५२००-२०२००
शाररीक पात्रता :
पुरुष : उंची १६५, छाती ८१ फुगवून ८५, वजन-५०kg
वयाची अट: ०१ ऑगस्ट २०१६   रोजी १८ ते २५ वर्षे    [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट ]
परीक्षा स्वरूप: मैदानी- रनिंग, ६५ किलो वजन उचलून ९६ सेकंद मध्ये १८३ मीटर चालणे, लेखी  परीक्षा
पोस्टाने अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक:  २६/१०/ २०१६
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
Officer Commanding, 45 Company ASC (supply) Type"B"
Pincode-905045 C/O 56 APO
अर्जचा फोर्म खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे
डाऊनलोड करा

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.