Latest News

बीड जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये विविध पदांसाठी भरती (शेवटची दिनांक : २५ सप्टेंबर २०१६.)


संस्थेचे नाव :  नगरपरिषद बीड जिल्हा.
(ऑनलाईन अर्ज )

एकूण पदे : ५८ जागा.

पदांची नावे : 
  • अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (स्थापत्य) – १५ जागा
  • अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (विद्युत) – ०७ जागा
  • अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (संगणक) – ०७ जागा
  • अभियांत्रिकी सेवा पाणी पुरवठा,जलनिस्सारण व स्वच्छता पर्यवेक्षक – ०९ जागा 
  • लेखा परिक्षण व लेखा सेवा – ०५ जागा
  • अग्नीशमन सेवा संवर्ग – १५ जागा.
शैक्षणिक पात्रता:
  • अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (स्थापत्य) - स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा + MS-CIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान.
  • अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (विद्युत) – विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा + MS-CIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान.
  • अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (संगणक) – संगणक अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा + MS-CIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान.
  • अभियांत्रिकी सेवा पाणी पुरवठा,जलनिस्सारण व स्वच्छता पर्यवेक्षक – यांत्रिकी/पर्यावरण (B.E. Mechanical I Environmental) अभियांत्रिकी पदवी /डिप्लोमा + पर्यावरण विज्ञान पदव्युत्तर पदवी + MS-CIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान.
  • लेखा परिक्षण व लेखा सेवा – वाणिज्य शाखेची पदवी + ICWA किंवा CA + MS-CIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान.
  • अग्नीशमन सेवा संवर्ग – कोणत्याही शाखेतील पदवी + राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांचा उपस्थानक अधिकारी अभ्यासक (Sub Officers) कोर्स उत्तीर्ण.
वयाची अट : १४ सप्टेंबर २०१६ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट].
परीक्षा फी : Rs ५००/- [मागासवर्गीय - Rs ३००/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २५ सप्टेंबर २०१६.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.