संस्थेचे नाव : विशेष पोलीस महानिरीक्षक.
एकूण पदे : २८ जागा
पदांची नावे :
अमरावती ग्रामीण | अकोला | बुलढाणा | यवतमाळ | वाशिम | |
विधी अधिकारी (गट ब) | ०१ | ०१ | ०१ | ०१ | ०१ |
विधी अधिकारी | ०६ | ०४ | ०५ | ०५ | ०३ |
वयाची अट : ६० वर्षांपर्यंत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र मालटेकडी रोड, अमरावती.
अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक : २९ सप्टेंबर २०१६.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.