Latest News

59 INF Div Ord Unit(पोस्टाने अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक: २१/१०/२०१६)

59 INF Div Ord Unit
(पोस्टाने अर्ज)
एकूण पदे: ०२ जागा
पदांची नावे : Tradesman Mate
शैक्षणिक पात्रता:  Matriculation
पगार : ५२००-२०२००
वयाची अट: ०१/१० /२०१६   रोजी १८ ते ३५ वर्षे    [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट ]
परीक्षा स्वरूप: परीक्षा हि इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून घेतली जाईल. त्यात चालू घडामोडी ५० मार्क, बुद्धिमत्ता २५, गणित-२५, इंग्रजी-५० मार्क्स
एकूण १५० मार्क वेळ १२० मिनिट.
पोस्टाने अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक:  २१/१०/२०१६
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
Commanding Officer, 59 Inf Div Ord Unit, PIN- 909 059, C/O 99
अर्जचा फोर्म खाली दिलेल्या वेबसाईट उपलब्ध आहे
ज्यास्त माहिती साठी जाहिरात : डाऊनलोड करा

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.