Latest News

(MMRCL) मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती




  संस्थेचे नाव :मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन
पदांची नावे :

        सीनियर डेप्युटी मॅनेजर (रोलिंग स्टॉक  - 01) मॅनेजर (लीगल) – 01 जागा
        डेप्युटी चीफ अकाउंट ऑफिसर – 01जागाअसिस्टंट मॅनेजर (IT) – 01 जागा 
        डेप्युटी जनरल मॅनेजर (रोलिंग स्टॉक/डिपो) – 01जागाअसिस्टंट मॅनेजर (HR /Admin) – 02 जागा
        असिस्टंट जनरल मॅनेजर (इलेक्ट्रिकल) – 02 जागापर्यावरण शास्त्रज्ञ – 02 जागा
        असिस्टंट जनरल मॅनेजर (टाऊन प्लॅनर ) – 01 जागाहॉर्टिकल्चरीस्ट – 01 जागा
        असिस्टंट जनरल मॅनेजर (अकाउंट्स) – 01 जागाअकाउंट ऑफिसर – 02 जागा
        असिस्टंट जनरल मॅनेजर (फाइनेंस ) – 01 जागाअसिस्टंट  (HR /Admin) – 02 जागा
        डेप्युटी टाऊन प्लॅनर  – 02 जागाअसिस्टंट (IT) – 02 जागा

              शैक्षणिक पात्रता :
                • सीनियर डेप्युटी मॅनेजर (रोलिंग स्टॉक) –  इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग पदवी + 12 वर्षे अनुभव 
                • डेप्युटी चीफ अकाउंट ऑफिसर –  वाणिज्य शाखेत पदवी + CA/ICWA  + 09 वर्षे अनुभव 
                • डेप्युटी जनरल मॅनेजर (रोलिंग स्टॉक/डिपो ) –  इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग पदवी  + 09 वर्षे अनुभव 
                • असिस्टंट जनरल मॅनेजर (इलेक्ट्रिकल) –  इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग पदवी + 05 वर्षे अनुभव 
                • असिस्टंट जनरल मॅनेजर (टाऊन प्लॅनर प्लानर) – आर्किटेक्चर/ सिविल/प्लानिंग इंजिनीरिंग पदवी  + नागरी नियोजन पदव्युत्तर   + 05 वर्षे अनुभव 
                • असिस्टंट जनरल मॅनेजर (अकाउंट्स) –  वाणिज्य शाखेत पदवी  + CA/ICWA  + 05 वर्षे अनुभव 
                • असिस्टंट जनरल मॅनेजर (फाइनेंस ) –   वाणिज्य शाखेत पदवी  + CA/ICWA  + 05 वर्षे अनुभव 
                • डेप्युटी टाऊन प्लॅनर  –   आर्किटेक्चर/ सिविल/प्लानिंग इंजिनीरिंग पदवी  + नागरी नियोजन पदव्युत्तर   + 05 वर्षे अनुभव 
                • मॅनेजर (लीगल) – 55 % गुणांसह कायदा पदवी /LLB + 03 वर्षे अनुभव 
                • असिस्टंट मॅनेजर (IT) – B.E ( IT किंवा कंप्यूटर सायंस) किंवा MCA  किंवा 60 % गुणांसह समतुल्य  
                • असिस्टंट मॅनेजर (HR /Admin) –  कोणत्याही शाखेतील पदवी  + मानव संसाधन व्यवस्थापन किंवा पर्सनल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी 
                • पर्यावरण शास्त्रज्ञ –  पर्यावरण इंजिनीरिंग पदवी/ M.Sc. (पर्यावरण विज्ञान) + 03 वर्षे अनुभव 
                • हॉर्टिकल्चरीस्ट –  हॉर्टिकल्चर विज्ञान (बागायती)  पदव्युत्तर पदवी 
                • अकाउंट ऑफिसर –   वाणिज्य शाखेत पदवी  + CA/ICWA 
                • असिस्टंट  (HR /Admin) –कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव 
                • असिस्टंट (IT) –  B.Sc.(IT/Computer)/ BCA  किंवा समतुल्य  + 02 वर्षे अनुभव

                  शेवटची तारीख  : 31 मे 2016
                  जाहिरात (Notification) :जाहिरात येथून डाउनलोड करा

                  " अंतराष्ट्रीय चालू घडामोडींसाठी येथे क्लिक करा.   
                  राष्ट्रीय चालू घडामोडी साठी येथे क्लिक करा.




                  info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

                  Powered by Blogger.