Latest News

(MAVIM) महिला आर्थिक विकास महामंडळात विविध पदांची भरती



  संस्थेचे नाव : महिला आर्थिक विकास महामंडळात
पदांची नावे :

      • जिल्हा समन्वय अधिकारी- 01 जागा
      • सहा. जिल्हा समन्वय अधिकारी- 01 जागा
      • मा. उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांचे स्वीय सहाय्यक- 01 जागा
      • सहा. सनियंत्रण अधिकारी- 01 जागा
      • लिपिक तथा सहाय्यक – 04 जागा
      • वाहनचालक – 01 जागा
      • कार्यसन  मदतनीस – 02 जागा

          शैक्षणिक पात्रता :

            • जिल्हा समन्वय अधिकारी –  MSW किंवा MBA पदव्युत्तर पदवी  + MS-CIT  + 05 वर्षे अनुभव 
            • सहा. जिल्हा समन्वय अधिकारी –MSW किंवा MBA  पदवी  + MS-CIT  + 03 वर्षे अनुभव 
            • मा. उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांचे स्वीय सहाय्यक – पदवीधर + सेक्रेटरीअल प्रॅक्टिस मधील डिप्लोमा  + कंप्यूटर डिप्लोमा  + लघुटंकलेखन -इंग्रजी 80 श.प्र.मि. , टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि. , इंग्रजी 40 श.प्र.मि.  + 02 वर्षे अनुभव 
            • सहा. सनियंत्रण अधिकारी –   MSW किंवा MBA पदव्युत्तर पदवी  +  MSCIT + 02 वर्षे अनुभव 
            • लिपिक तथा सहाय्यक – कोणत्याही शाखेतील पदवी + टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि. , इंग्रजी 40 श.प्र.मि. +  02 वर्षे अनुभव 
            • वाहनचालक –  04 थी उत्तीर्ण + वाहन चालक परवाना + 02 वर्षे अनुभव 
            • कार्यसन  मदतनीस – 04 थी उत्तीर्ण


              शेवटची तारीख  : 27 मे 2016
              जाहिरात (Notification) :जाहिरात येथून डाउनलोड करा

              " अंतराष्ट्रीय चालू घडामोडींसाठी येथे क्लिक करा.   
              राष्ट्रीय चालू घडामोडी साठी येथे क्लिक करा.




              info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

              Powered by Blogger.