Latest News

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये शिकाऊ पदांसाठी भरती जागा (शेवटची तारीख : 06 जुलै 2016)




संस्थेचे नाव :माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड  .
एकूण पदे :  244 जागा
पदांची नावे :
Group “A”(10th Class Passed )
इलेक्ट्रिशियन – 20 जागा
फिटर – 25 जागा
पाईप फिटर – 21 जागा
स्ट्रक्चरल फिटर – 26 जागा
Group “B”(I.T.I Passed )
मरीन पेंटर – 15 जागा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 24 जागा
सुतार (कारपेंटर) – 16 जागा
फिटर स्ट्रक्चरल – 20 जागा
Group “C”(8th Class Passed )
रिगर – 34 जागा
वेल्डर – 43 जागा

शैक्षणिक पात्रता :
Group “A”  –  10 वी उत्तीर्ण
Group “B”  –  ITI उत्तीर्ण
Group “C”  – 08 वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 जून 2016 रोजी   [SC/ST- 05 वर्षे सूट , OBC- 03 वर्षे सूट]

Group “A”  – 15 ते 19 वर्षे
Group “B”  – 16 ते 21 वर्षे
Group “C”  – 14 ते 18 वर्षे.
परीक्षा फी -  Rs 100 /-  [SC /ST – फी नाही ]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Deputy General Manager(ATS/MET), Gate No.09, Alcock Yard, Mazagon Dock Shipbuilders Limited, Dock Yard Road Mazagaon, Mumbai 400010
 शेवटची तारीख : 06 जुलै 2016
सविस्तर माहिती साठी वेब साईट : यावर क्लिक करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.