संस्थेचे नाव : पालघर-ठाणे वन विभागात ‘वनरक्षक’.पदे.
(ऑनलाईन अर्ज )
पदांची नावे : वनरक्षक [Forest Guard].
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण (गणित किंवा विज्ञान किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र या विषयासह उत्तीर्ण)
वयाची अट: २६ सप्टेंबर २०१६ रोजी १८ ते २५ वर्षे [ मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट ]
परीक्षा फी : Rs ३०० [मागासवर्गीय – रु १५० /-]
पगार : रु. ५२००ते २०२०० ग्रेड पे - रु. १८००.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १७ ऑक्टोबर २०१६.
अनुसूचित क्षेत्र | अनुसूचित क्षेत्रा व्यतिरिक्त |
ठाणे जिल्हा – १७ जागा | 72 जागा |
पालघर जिल्हा – ३० जागा. |
वयाची अट: २६ सप्टेंबर २०१६ रोजी १८ ते २५ वर्षे [ मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट ]
परीक्षा फी : Rs ३०० [मागासवर्गीय – रु १५० /-]
पगार : रु. ५२००ते २०२०० ग्रेड पे - रु. १८००.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १७ ऑक्टोबर २०१६.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.