Latest News

भारतीय नौदल भरती 2016-17 यांमध्ये विविध पदांसाठी भरती (शेवटची दिनांक : १४ ऑक्टोबर २०१६.)





संस्थेचे नाव : भारतीय नौदल भरती.
(ऑनलाईन अर्ज )

एकूण पदे :  भरपूर जागा.

पदांची नावे :

  • PC (Education)
  • SSC (Logistics).


शैक्षणिक पात्रता :
  • PC (Education) – M.Sc. Physics (with Maths in B.Sc.) or M.Sc. Maths (with Physics in B.Sc.) or M.Sc. Chemistry (with Physics in B.Sc.) or M.A. (English)
  • SSC (Logistics) – BE/B.Tech or MBA or B.Sc/B.Com / B.Sc. (IT) with first class and a PG Diploma in Finance/Logistics/Supply Chain Management/Material M.CA/M.Sc (IT) .
वयाची अट :
  • PC (Education) २१ ते २५ वर्षे [जन्म-०२ जुलै १९९२ ते ०१ जुलै १९९६]
  • SSC (Logistics) – 19½ ते २५ वर्षे [जन्म-०२ जूलै १९९२ ते ०१ जानेवारी १९९८].
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची  दिनांक : १४ ऑक्टोबर २०१६.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीवेबसाईट : येथे क्लिक करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.