संस्थेचे नाव : अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद.
(ऑनलाईन अर्ज)
एकूण पदे : २४ जागा.
पदांची नावे :
- सहाय्यक कार्यालय अधिक्षक - ०४ जागा.
- सहाय्यक मालमत्ता पर्यवेक्षक – ०३ जागा.
- सहाय्यक समाज कल्याण माहिती व जनसंपर्क पर्यवेक्षक – ०३ जागा.
- सहाय्यक कर निरीक्षक – ०४ जागा.
- लेखापाल – ०४ जागा.
- लेखापरीक्षक – ०४ जागा.
- सहाय्यक कार्यालय अधिक्षक, सहाय्यक मालमत्ता पर्यवेक्षक, सहाय्यक समाज कल्याण माहिती व जनसंपर्क पर्यवेक्षक,सहाय्यक कर निरीक्षक – कोणत्याही शाखेतील पदवी + पुढील पैकी कोणत्याही एका शाखेतील पदव्युत्तर पदवी – समाजकार्य, लोक प्रशासन, नगर व ग्राम नियोजन , राज्यशास्त्र, विधी, वाणिज्य, MBA, कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी + MS-CIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान.
- लेखापाल – वाणिज्य शाखेतील पदवी किंवा CA + MS-CIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान.
- लेखापरीक्षक – वाणिज्य शाखेतील पदवी किंवा CA + MS-CIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान.
पगार : ९३०० - ३४८०० ग्रेड पे रु.४२००.
परीक्षा फी : Rs ३००/- [मागासवर्गीय - रु. १५०/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ०९ ऑक्टोबर २०१६.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ०९ ऑक्टोबर २०१६.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.