संस्थेचे नाव : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.
(पोस्टाने अर्ज)
एकूण पदे : १४ जागा.
शैक्षणिक पात्रता :
अर्ज पाठवायचा पत्ता :
पदांची नावे :
- स्त्रीरोगतज्ञ – ०३ जागा
- महिला वैद्यकीय अधिकारी – ०५ जागा
- लेखापाल – ०१ जागा
- ANM – ०४ जागा
- लिपिक – ०१ जागा.
शैक्षणिक पात्रता :
- स्त्रीरोगतज्ञ – MBBS/MD/DGO पदवी.
- महिला वैद्यकीय अधिकारी – MBBS MBBS.
- लेखापाल – B.Com + मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. + ०२ वर्षे अनुभव.
- ANM – १० वी उत्तीर्ण + ANM कोर्स उत्तीर्ण .
- लिपिक – १२ वी उत्तीर्ण + मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.+ ०२ वर्षे अनुभव.
अर्ज पाठवायचा पत्ता :
मा. वैद्यकीय संचालक,
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका,
वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय,२ रा मजला, पिंपरी 411018
अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक : ०१ ऑक्टोबर २०१६.
अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक : ०१ ऑक्टोबर २०१६.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.