पदांची नावे - पोलीस उपनिरीक्षक [Police Sub Inspector]
शैक्षणिक पात्रता : सहायक पोलीस उपनिरीक्षक/पोलीस हवालदार/पोलीस नाईक व पोलीस शिपाई या पदावर नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून दिनांक 01 जानेवारी 2016 रोजी खालील प्रमाणे किमान नियमित सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे.
मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचे पदवीधर + 04 वर्षे.
12 वी उत्तीर्ण + 05 वर्षे,
10 वी उत्तीर्ण + 06 वर्षे.
वयाची अट : 01 जानेवारी 2016 रोजी 35 वर्षे [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट ]
SC | ST | NTB | SBC | UR |
108+09 | 47 | 01 | 16+05 | 642 |
मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचे पदवीधर + 04 वर्षे.
12 वी उत्तीर्ण + 05 वर्षे,
10 वी उत्तीर्ण + 06 वर्षे.
वयाची अट : 01 जानेवारी 2016 रोजी 35 वर्षे [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट ]
परीक्षा फी : Rs 523/- [मागासवर्गीय- Rs 323/-]
परीक्षा : 21 ऑगस्ट 2016.
शेवटची तारीख : 11 जुलै 2016.
सविस्तर माहीतीसाठी वेबसाईट - यावर क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट - यावर क्लिक करा.