Latest News

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमध्ये अंतर्गत विविध पदांसाठी जागा



संस्थेचे नाव
- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमध्ये.
एकूण पदे : 96 जागा,
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) - 08 जागा,
A.N.M – 48 जागा,
स्टाफ नर्स – 20 जागा,
लॅब टेक्नीशियन – 06 जागा,
फार्मासिस्ट – 06 जागा,
डाटा एंट्री ऑपरेटर तथा लेखापाल – 03 जागा,
अटेंडेंट (मदतनीस) -05 जागा..

शैक्षणिक पात्रता:
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – MBBS.
A.N.M – 10 वी उत्तीर्ण + A.N.M कोर्स उत्तीर्ण.
स्टाफ नर्स –  10 वी उत्तीर्ण + नर्सिंग व मिडवाइफरी प्रमाणपत्र.
लॅब टेक्नीशियन – 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण + DMLT डिप्लोमा.
फार्मासिस्ट - 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण + B. Pharm किंवा फार्मसी डिप्लोमा.
डाटा एंट्री ऑपरेटर तथा लेखापाल – B.Com + Tally +  मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि + 02 वर्षे अनुभव.
अटेंडेंट (मदतनीस) – 08 वी उत्तीर्ण 

वयाची अट :
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – 18 ते 45 वर्षे
उर्वरित पदे – 18 ते 38 वर्षे

मुलाखतीचे ठिकाण : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पहिला मजला,चाणक्य हॉल, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (YCMH) पिंपरी -18

थेट मुलाखत :
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – 11 जुलै 2016
A.N.M – 12 जुलै 2016
स्टाफ नर्स – 13 जुलै 2016
लॅब टेक्नीशियन – 14 जुलै 2016
फार्मासिस्ट – 15 जुलै 2016
डाटा एंट्री ऑपरेटर तथा लेखापाल – 11 जुलै 2016
अटेंडेंट (मदतनीस) – 16 जुलै 2016
इर्त्यू;
सविस्तर माहितीसाठी वेबसाईट - यावर क्लिक करा. 

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.