Latest News

पालघर जिल्हा परिषदेत विविध पदांची भरती (शेवटची तारीख -18 जून 2016)



संस्थेचे नाव : पालघर जिल्हा परिषद
पदांची नावे :
माहिती शिक्षण व संवाद आणि समानता तज्ञ – 01 जागा,
सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार – 01 जागा,
समाज शास्त्रज्ञ – 01 जागा,
मनुष्यबळ विकास सल्लागार- 01 जागा,
पाणी गुणवत्ता तज्ञ – 01 जागा,
वित्त नि संपादणूक अधिकारी – 01 जागा,
डेटा एन्ट्री ऑपरेटर – 01 जागा,
शिपाई – 01 जागा,
अभियांत्रिका तज्ञ (सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन/पाणी गुणवत्ता तज्ञ- 01 जागा.
शैक्षणिक पात्रता :  
माहिती शिक्षण व संवाद आणि समानता तज्ञ –  50 % गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी + 02 वर्षे अनुभव.
सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार – 50 % गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी + 02 वर्षे अनुभव.
समाज शास्त्रज्ञ – 50 % गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी + MSW किंवा M.A + 02 वर्षे अनुभव. मनुष्यबळ विकास सल्लागार-  50 % गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी + MSW किंवा B.Tech/B.E.
पाणी गुणवत्ता तज्ञ – पर्यावरण केमिस्ट्री  किंवा एनालिटिकल केमिस्ट्री किंवा जिओ  केमिस्ट्री किंवा माइक्रो बायोलॉजी पदवी + 02 वर्षे अनुभव.
वित्त नि संपादणूक अधिकारी – 50 % गुणांसह वाणिज्य (B.Com) पदवी  + 02 वर्षे अनुभव.
डेटा एन्ट्री ऑपरेटर –  50 % गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी  + 02 वर्षे अनुभव.
शिपाई – 07 वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव.
अभियांत्रिका तज्ञ – स्थापत्य /पर्यावरण  इंजीनियरिंग मध्ये  B.Tech/B.E किंवा  M.Tech/M.E  + 05 वर्षे अनुभव.
वयाची अट: 40 वर्षे .
शेवटची तारीख :18 जून 2016.
जाहिरात (Notification) : जाहिरात येथून डाउनलोड करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.