Latest News

फील्ड अॅम्युनिशन डेपोत 444 जागांसाठी भरती (शेवटची तारीख : 17 जून 2016)

संस्थेचे नाव : फील्ड अॅम्युनिशन डेपो.
पदांची नावे :     फायरमन – 20 जागा,
ट्रेड्समन मेट – 420 जागा,
पेंटर – 02 जागा,
मल्टी टास्किंग स्टाफ (सफाई वाला) – 02 जागा.
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण

शेवटची तारीख : 17 जून  2016.
जाहिरात (Notification) : जाहिरात येथून डाउनलोड करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.