बँक ऑफ महाराष्ट्र
(ऑनलाईन अर्ज )
एकूण पदे : 1315 जागा.
जनरल ऑफिसर MMGS III – 100 जागा,
जनरल ऑफिसर MMGS II – 200 जागा,
सुरक्षा अधिकारी MMGS II – 15 जागा,
लिपिक – कायदा पदवीधर – 100 जागा,
लिपिक – कृषी पदवीधर – 200 जागा,
ऑफिसर (Non-conventional) JMGSS-I – 500 जागा,
लिपिक (Non-conventional) – 200 जागा.
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी
वयाची अट:
जनरल ऑफिसर MMGS III – 23 ते 32 वर्षे,
जनरल ऑफिसर MMGS II – 23 ते 32 वर्षे,
सुरक्षा अधिकारी MMGS II – 28 ते 45 वर्षे,
लिपिक – कायदा पदवीधर – 18 ते 28 वर्षे,
लिपिक – कृषी पदवीधर – 18 ते 28 वर्षे,
ऑफिसर (Non-conventional) JMGSS-I- 18 ते 28 वर्षे,
लिपिक (Non-conventional) – 18 ते 28 वर्षे,
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 सप्टेंबर 2016 (Starting- 12 ऑगस्ट 2016)
सविस्तर माहितीसाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.