Latest News

केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये सुरक्षा सहाय्यक (मोटार परिवहन) या पदासाठी भरती. (शेवटची तारीख : 06 ऑगस्ट 2016.)

(पोष्टाने अर्ज )


संस्थेचे नाव : केंद्रीय गुप्तचर विभाग.

एकूण पदे : 209 जागा.

पदांची नावे : सुरक्षा सहाय्यक (मोटार परिवहन).

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण + वाहन चालवण्याचा परवाना + 01 वर्षे अनुभव.

वयाची अट : 06 ऑगस्ट 2016 रोजी 28 वर्षे [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट ]

परीक्षा फी : Rs 50/- [ SC/ST/महिला – फी नाही].

ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑगस्ट 2016.

सविस्तर माहिती साठी वेबसाईट : येथे क्लिक करा.




info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.