Latest News

टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांमध्ये विविध पदांसाठी भरती (शेवटची तारीख : 31 जुलै 2016 )



(पोष्टाने अर्ज )

संस्थेचे नाव : टाटा सामाजिक विज्ञान

एकूण पदे : 156 जागा

पदांची नावे : समुपदेशक, सक्षम-प्रवाह [Counselor, Saksham-Pravaah]
महाराष्ट्र – 55 जागा
गुजरात- 36 जागा
राजस्थान – 34 जागा
कर्नाटक – 31 जागा
शैक्षणिक पात्रता : सार्वजनिक आरोग्य/आरोग्य प्रशासन/ सामाजिक कार्य (आरोग्य आणि मानसिक आरोग्य किंवा सार्वजनिक आरोग्य) पदव्युत्तर पदवी/M.A.(सल्ला किंवा वैद्यकीय मानसशास्त्र) + 01 ते 03 वर्षे अनुभव.

पगार (CTC) :  Rs. 17,000/

अर्ज पाठविण्यासाठी इमेल :

महाराष्ट्र – hr.saksham.maharashtra@gmail.com

गुजरात- hr.saksham.gujrat@ gmail.com

राजस्थान – hr.saksham.rajasthan@ gmail.com

कर्नाटक – hr.saksham.karnataka@gmail.com

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2016

सविस्तर माहितीसाठी वेबसाईट : जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
(जास्तीत जास्त माहिती साठी जाहिरात बघा )

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.